
बलात्काराची शिक्षा झालेल्या आरोपीने जामीनावर सुटल्यावर 70 वर्षीय महिलेवर केले अत्याचार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 25/12/24
गुजरात ,
गुजरातच्या भरुचमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जामिनावर सुटलेल्या 35 वर्षीय तरुणाने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, आरोपी याच प्रकरणाच तुरुंगात गेला होता.