
11 जुलै ला कोनसरी येथे भव्य रक्तदान शिबीर….
गडचिरोली :- ( कोनसरी ) ,
चामोशीँ तालुक्यातील कोनसरी येथे उद्या भव्य रक्तदान शिबीर ….
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानू या चला 11 जुलै ला कोनसरी येथे रक्तदान करू या “*
लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, कोनसरी व जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर यांच्या वतीने दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवार ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र कोनसरी येथे करण्यात आलेले आहे तरी इच्छुक रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांनी केले आहे.