जिल्हा हिवताप कार्यालयातील 18 मायक्रोस्कोप चोरी प्रकरणाकडे होत आहे पोलिसांचे दुर्लक्ष!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

जिल्हा हिवताप कार्यालयातील 18 मायक्रोस्कोप चोरी प्रकरणाकडे होत आहे पोलिसांचे दुर्लक्ष!
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली. (16.आक्टोबर )
गडचिरोली जिल्हा हिवताप कार्यालयातून 18 मायक्रोस्कोपची चोरी होऊन अंदाजे तीन महिन्याचा काला वधी लोटला जातं असताना सुद्धा मायक्रोस्कोपची चोरी करणारे अजून पर्यंत पोलिसांच्या हातातच गवसत नसल्यामुळे लोकांच्या मणात संशयांची सुई निर्माण होताना दिसत आहे.
पोलिसांनी बाहेरील चोरट्यानंवर नजर टाकण्यापेक्षा कार्यालयीन कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे सूत्र स्वतः आपल्या हातामध्ये घेवून आपल्या पोलिसी तपासाला सुरवात करावी.
पोलिसांच्या चौकशीनंतर खरेचोर आपोआपच पोलिसांच्या हाती गवसतील अशी शहरातील अनेक जाणकार लोकांच्या मनात खमंग चर्चा होताना दिसत आहे.
काही दिवसापूर्वी कार्यालयीन कर्मचाऱ्यानंच्या एका शासकीय निवासस्थानात ओल्या पार्ट्या झाल्यांची चर्चा सुद्धा सुरु आहे.