येनापुर
जय श्रीरामच्या जय घोषाने येनापुर नगरी दुमदुमली , कलश यात्रेने वेधले सर्वांचे लक्ष
येनापुर प्रतिनिधी :- आकाश बंडावार

जयश्रीरामच्या जय घोषाने येनापुर नगरी दुमदुमली.
कलश यात्रेने वेधले सर्वांचे लक्ष
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधी : आकाश बंडावार.
दि. 22 जानेवारी 24
येनापुर :- चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथे आयोध्या मघ्ये होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्त येनापुर येथील श्रीक् ष्ण
मंदिर येथे माता मंदिर ,माता मंदिर किष्टापुर ,यांच्या संयुक्तपणे आज दि 22 .जानेवारी ला कलश यात्रा काढण्यात आली. गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. सार्वजनिक गोपाळकाला करण्यात आला .तसेच घटस्थापना करून,काल सायंकाळी मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच येनापुर नगरी भगवानमय वातावरण दिसु लागले ,तथा मोठ्या संख्येने भक्त गण व महिला पुरुष ,युवक,युवती उपस्थित होते.