Breaking
अपघातयेनापुर

येनापुर येथे बाजार समीतीचे धान घेऊन जाणारा ट्रकची पलटी जिवितहानी टळली ।

ता.प्र. आकाश बंडावार

 

 

येनापुर येथे बाजार समीतीचे धान घेऊन जाणारा ट्रकची पलटी जिवितहानी टळली ।

 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

ता.प्र. आकाश बंडावार

दिनांक 8/8/24.

गडचिरोली / चामोर्शी

येनापुर ,

चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील बाजार समीतीचे धान घेऊन जाणारा ट्रक गाडी नं. CG7BU7318 आज दिनांक 8/8/24.रोजी 7.30च्या सकाळच्या सुमारास पलटी खाल्याने ट्रक चे नुकसान झाले असुन जिवीत हानी टळली आहे .

 

 

तसेच ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाले .तसेच ट्रक पलटी ची बातमी कळताच परीसरातील लोकांची बघण्यासाठी घटणा स्थळी गर्दी उसळली आहे .

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे