
पोंभूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी,……
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. 14/04/24.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पोभूर्णा येथे आज 14 एप्रिल हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. त्यात गावकरी मंडळी बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले नंतर त्रिशरण, पंचशील मनुन जय भिम…… जय भिम चा जयघोष करीत प्रभात फेरी काढण्यात आली. नंतर प्रभात फेरी लुंबिनी बुद्धविहार येथे समाप्त करण्यात आली.
श्री प्रफुल्ल उराडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी