मालडोंगरी येथे तेदूपत्ता संकलन केंद्राचा (पानफळीचा) शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पाडला
मुख्य उपसंपादक

मालडोंगरी येथे तेदूपत्ता संकलन केंद्राचा (पानफळीचा) शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पाडला..
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
मुख्य उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️
चंद्रपूर
ब्रह्मपुरी :-
तालुक्यातील मालडोंगरी येथे तेदूपत्ता संकलन केंद्राचा (पानफळीचा) शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. तसेच या ठिकाणी 21 गावांच्या ग्रामसभांचा महासंघ स्थापन कारण्यात आलेला असून त्यामाध्यमातून तेंदुपत्ता लिलाव करुन तेंदू व्यापाऱ्यांना टेंडर दिला जातो आणि महासंघाच्या माध्यमातून संकलन केंद्र चालविली जातात. उन्हाळ्यात गावकर्यांना रोजगार मिळवून देण्याचे हे एक उत्तम साधन असुन गावकरी तेंदू पत्ता संकलन करीत आहेत.
यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, राजेश पारधी, तुळशीदास राऊत, निकेश पारधी, सौ. स्मिता पारधी, सौ. धनश्री सिडाम, संतोष पिल्लारे, धनपाल सीडाम, श्रीकृष्ण वाघमारे, राहुल पारधी उपस्थित होते.