गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा अभाव !
मुख्य संपादक संतोष मेश्राम

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा अभाव.
गडचिरोली ( दि. )13/8/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी। संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे भरती आसलेल्या रुग्णांनवर रोगाचे निदान होताना दिसत नाहीं.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील o.p.d.रुग्ण विभागात एकही तज्ञ डॉक्टर बसताना दिसत नाही. ओ.पी.डी.ही बी. ए.एम. एस डॉक्टरांच्या भरोष्यावर चालविली जाते. व त्यांच्याकडूनच तपासणी करावे लागते. तज्ञ डॉक्टरांचा शोध घेवूनहीं सापडत नाही.
तसेच नेत्र तपासणी विभागात गेली अनेक दिवसापासून स्वतःला नेत्र चिकितस्क वेदवून घेणारे डॉक्टर हे स्वतः कधीचं बसताना दिसत नाही.सगळ्या नेत्र चिकिसा टेक्निशियनच्या मध्मातून करावे लागते. तिथेही टेक्निशियन ची मनमर्जी चालते.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय विस्ताराने प्रशस्त. सोयी सुविधाने उपलब्ध नावारुपाने ख्याती प्राप्त असेलेले तरी आज या जिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टर शोधूनही सापडत नसल्यामुळे कित्येक रुग्णांना बाहेरील डॉक्टरांकडून उपचार करावे लगतात असल्याचे रुग्णाच्या नातेवाहिका कडून सांगितले जाते. फक्त दिसतात सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर मनीष मेश्राम.