आरोग्य व शिक्षणगडचिरोली
पहिल्याच प्रयत्नात प्रबोधी वेस्कडे सेट परीक्षा उत्तीर्ण ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

पहिल्याच प्रयत्नात प्रबोधी वेस्कडे सेट परीक्षा उत्तीर्ण ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
यूजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला असून या परीक्षेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थीनी प्रबोधी हिराचंद वेस्कडे हिने इंग्रजी विषयात सेट (महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर) पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल आई-वडील व प्राध्यापक वृंद यांना दिले आहे.
तिच्या यशाबद्दल त्यांचे मित्र , परिवाराकडून त्यांच्यावर अभिंनद णाचा वर्षाव होत आहे.