
केंद्राची युनीफाइड पेन्शन स्कीम मंजूर ,10 वर्षानंतर नोकरी सोडल्यास मिळणार दरमहा दहा हजार रुपये..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि.24/8/25.
केंद्र सरकारने नवी पेन्शन योजना जाहीर केली आहे. त्याचे नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान २५ वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.