देश-विदेश
भारताची कँनडाविरोधात मोठी कारवाई ,6 उच्चायुक्तांची हकालपट्टी ,पाच दिवसात सोडावे लागणार देश ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

भारताची कँनडा विरोधात मोठी कारवाई ,6 उच्चायुक्तांची हकालपट्टी ,पाच दिवसात सोडावे लागणार देश ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज।
देशविदेश -कँनडा
दिनांक :- 15/10/2024.
भारताचे उच्चायुक्त आणि इतर उच्च अधिकाऱ्यांवर पुराव्यांविना करण्यात आलेले आरोप स्वीकारले जाणार नाही. यामुळे आमच्या उच्चायुक्तांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे सांगत भारताने कॅनडाविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतातील कॅनडाच्या दूतावासातील सहा उच्चायुक्तांना केंद्र सरकारने निलंबित केले आहे. या सहा अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.