क्राईमपुणेमहाराष्ट्र
पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी युपीमधुन केलं अटक ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी युपीमधुन केलं अटक ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक : – 14/10/2024.
पुणे :-
पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या आरोपीला पोलिसांनीउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. तसंच या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.