देश-विदेश
दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्त्याच्या दोन पिल्यांचा मृत्यू , मृत्यू देहावर आढळल्या जखमा
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्त्याच्या दोन पिल्यांचा मृत्यू , मृत्यू देहावर आढळल्या जखमा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 28/11/2024.
मध्यप्रदेश
मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून एक वाईट बातमी समोर आली. आफ्रिकेतून आणलेल्या एका चित्ता मादीने दोन पिलाना जन्म दिला होता. त्यांचे मृतदेह बुधवारी (२७ नोव्हेंबर) आढळन आले. दोन्ही पिल्लांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या निर्वा चिता मादीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. सिंह परियोजना शिवपुरीचे संचालकांकडून या घटनेची माहिती देण्यात आली.