महाराष्ट्र
Chat GPT आणि Deep seek वापरु नका ; केंद्र सरकारने आशिया कर्मचाऱ्यांना दिले आदेश..
मुख्य संपादक

Chat GPT आणि Deep seek वापरु नका ; केंद्र सरकारने आशिया कर्मचाऱ्यांना दिले आदेश..
दिनांक 6/2/2025.
महाराष्ट्र ,
भारत सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. अनेक सरकारी कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या कॅम्प्युटर आणि लॅपटॉपवर AI App जसं ChatGPT,DeepSeek) चा वापर करतात. त्यामुळे भारत सरकारचे कॉन्फिडेशियल डॉक्यूमेंट आणि डेटा धोक्यात येऊ शकतो असं अर्थ मंत्रालयाने काढलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे AI टूल्स वापरू नका अशी सूचना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे