आरोग्य व शिक्षण
किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस ; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस ; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा ।
देशविदेश,
दि.21/01/2025.
भारतात आतापर्यंत ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चे अनेक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहेत. हा एक व्हायरस आहे जो श्वासावर हल्ला करतो. त्याची बहुतेक लक्षणं कोरोनासारखीच आहेत. ते कोरोनाइतकं धोकादायक नाही. एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्यानंतर, लोकांना ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. काही लोक म्हणतात की, या व्हायरसमुळे किडनी देखील खराब होऊ शकते.