आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
चीनमध्ये पसरतो रहस्यमय आजार, हॉस्पिटल कब्ररीस्थानाबाहेर रांगा शवपेटीचे वाढले दर..
मुख्य संपादक

चीनमध्ये पसरतो रहस्यमय आजार, हॉस्पिटल कब्ररीस्थानाबाहेर रांगा शवपेटीचे वाढले दर..
चीन ,
चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून श्वासाशी संबंधित कोविड १९ सारख्या आजारानं कहर केला आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूमुळे आणि रुग्णालयात वाढणाऱ्या रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. देशातील अनेक भागात कब्रस्तानात दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
अलीकडेच चीनच्या वैज्ञानिकांनी HKU5-Cov2 नावाचा व्हायरस शोधला आहे, कोविड १९ सारखाच हा व्हायरस आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी टीमने या शोध लावला. हा व्हायरस जनावरांपासून माणसांमध्ये पसरला जाण्याची शक्यता असल्याचे चिनी वैज्ञानिकांनी सांगितले होते.