क्राईम
अनिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या, एका दुकानात करायचा पार्ट टाईम नोकरी
मुख्य संपादक

अनिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या, एका दुकानात करायचा पार्ट टाईम नोकरी ।
अमेरीका ,
अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या तरुणाचे नाव प्रवीण (२६) असे नाव आहे. तो विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे एमएस करत होता आणि एका दुकानात अर्धवेळ नोकरीही करत होता. ही घटना बुधवारी पहाटे घडली, त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला कळवले.