
शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल रुडे यांच्या चर्चेला उधाण !
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली.(दि.१४/8/24 .
शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्यानेच प्रशासकीय पदभार ग्रहण केल्यानंतर डॉ.अनिल रूडे यांच्या प्रशासनाची जिल्हा स्थरावर खमंग चर्चा होताना दिसत आहे.
डॉ . अनील रूडे यांचें प्रशाशन जिल्हास्तरावर वादग्रस्त भूमिकेमध्ये असताना सुद्धा त्याची,एकाएकी शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती कशी काय झाली? आज प्रत्येकांच्या मुखी आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.
काही का असेना.रुग्णालय प्रशासनात कार्यरत असताना खंबीर., निर्भय , महत्वकांक्षी, व कुशल प्रशासक म्हणुन जिल्हास्थरावर आजही त्याची ख्याती . व त्यांचा दबदबा सुधा आहे ही त्यांच्या.प्रशासनातील गुणवैशिष्ट्य म्हणावेच लागेल.