क्राईम
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या , बारामतीच्या जनआक्रोश मोर्चा नागरिकांची मागणी*
मुख्य संपादक

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या , बारामतीच्या जनआक्रोश मोर्चा नागरिकांची मागणी
बारामती,
पुणे,
स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची देण्याच्या मागणीसाठी बारमतीत मराठा क्रांती मोर्चासह सर्व धर्मियांचा विराट जनआक्रोश मोर्चा पार पडला.यामध्ये हजारोंच्या संख्येने सर्वर्धमिय नागरीक सहभागी झाले होते. सकाळी ९ च्या सुमारास कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात झाली.यावेळी मोर्चामध्ये पुढे स्व.संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख,कन्य वैभवी देशमुख तसेच अन्य देशमुख कुटुंबिय सहभागी झाले होते.तसेच यावेळी बारामतीत दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.