देश-विदेश
तिसरा अपत्य झाल्यास 50 हजार, मुलगा झाल्यास एक गाय मिळणार ; खासदारच्या आँफरने नवा वाद !
मुख्य संपादक

तिसरा अपत्य झाल्यास 50 हजार, मुलगा झाल्यास एक गाय मिळणार ; खासदारच्या आँफरने नवा वाद !
आंध्रप्रदेश। ,
ब्रेकींग ,
एकीकडे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे तर दुसरीकडे आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने अजब ऑफर आणली आहे. आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी जोडप्यांनी अधिक मुले जन्माला घालावी यासाठी प्रोत्साहन देत आहेत त्यातच त्यांच्या पक्षाच्या खासदाराने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.