देश-विदेश
फुगा फुगवतांना अचानक गळ्यात फुगा अडकला, आणि 13 वर्षीय मुलासोबत होत्याच नव्हत झाल. ।
मुख्य संपादक ;- संतोष मेश्राम

फुगा फुगवतांना अचानक गळ्यात फुगा अडकला, आणि 13 वर्षीय मुलासोबत होत्याच नव्हत झाल. ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज ।
हिमाचय प्रदेश .
दिनांक 8/09/2014.
एका फुग्याने १३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ वर्षांचा विवेक कुमार सरकारी शाळेत शिकत होता. गुरुवारी विवेक शाळा आटोपून घराकडे निघाला. शाळेच्या गेटवर तो फुगा फुगवायला लागला, तो फुगवताना अचानक फुग्यातून हवा आली आणि एका झटक्यात ती विवेकच्या तोंडात गेली. विवेकच्या गळ्यात हा फुगा अडकला. दोन दिवस मुलाने हॉस्पिटलमध्ये जीवन-मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर मुलाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.