Breaking
गडचिरोली

जिल्हा समाजकल्याण विभागातअडकून पडल्या अनेकांचे जातं प्रमाणपत्र

कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

 

 

जिल्हा समाजकल्याणविभागातअडकून पडल्या अनेकांचे जातं प्रमाणपत्र

कार्यकारी संपादक

अनुप मेश्राम 

“दणका कायद्याचा डिजिटल  न्युज.

गडचिरोली. दि.11 

गडचिरोली जिल्हा समाजकाल्यान विभागाच्या जातं पडतानी विभागाने अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय मुला मुलींच्या जातं प्रमाणपत्राची वेळेवर पूर्णताच होत नसल्यामुळे अनेक गरीब, निराधार व होतकरू मुला मुलींना आपल्या शालेय प्रवेशापासुन मुकावे लागत आहे.

तोंडावर असलेल्या प्रवेशाला वर्षभर मुकावे लागू नये म्हणुन कित्येक मुलां मुलीना रोजच समाजकल्याण विभागाच्या पायऱ्या झीजविताना, व कार्यालयात येरझरा मारवा लागत आहे.

तर कित्येक मुला मुलींना मानसिक, व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. पाच पाच विभागाचे प्रभावाचा भार सोसणारे जातं पडतानी अध्यक्ष कार्यालयात दिसेनासी होत असल्याबद्दल अनेक मुला मुलीच्या मनात समभ्रम होताना दिसत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे