आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंग
HMPV नंतर चिनमघ्ये आता Mpox व्हायरसचा नवा सट्टेन मिळाल्याने हाहाकार
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .
HMPV नंतर चिनमघ्ये आता Mpox व्हायरसचा नवा सट्टेन मिळाल्याने हाहाकार ..
चिन ,
दि.12/01/2025.
चीनमध्ये HMPV व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं की त्यांना एमपॉक्स एक नवीन स्ट्रेन क्लेड आयबी आढळला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केल्यानंतर हा व्हायरल संसर्ग अनेक देशांमध्ये पसरत आहे.