आरोग्य व शिक्षणदेश-विदेशमुंबई
डोळ्यांना लेन्स लावल्या अन् घडले भयानक अभीनेत्री जस्मीन भसीनला लेन्स वापरण पडल महागात ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

डोळ्यांना लेन्स लावल्या अन् घडले भयानक अभीनेत्री जस्मीन भसीनला लेन्स वापरण पडल महागात ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.21/7/24.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनला एका कार्यक्रमात डोळ्यात लेन्स घालणं महागात पडलं आहे. तिने डोळ्यात लेन्स घातल्यानंतर तिला त्रास होऊ लागला होता. वेदना इतकी वाढली की तिला दिसणं देखील बंद झाले होते. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांकडून तिला तिच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला असल्याचे सांगण्यात आलं. अखेर उपचारानंतर डॉक्टरांनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. तिचे डोळे ठीक होण्यासाठी ४-५ दिवसांचा अवधी लागेल असं सांगण्यात येत आहे.