रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची घेतली भेट!!
उपमुख्य संपादक

रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची घेतली भेट!!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
सिरोंचा :-
दि. 21जाने. 24.
रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची घेतली भेट!!
सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा येथील युवकांनी आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन गावातील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी युवकांना आपल्या रेगुंठा गावातील प्रत्येक समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असे युवकांना आश्वासन दिले.
यावेळी चर्चा करतांना अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम,गोपाल गणारकोटा,रवि गणारकोटा,साई गणारकोटा,महेश येदासुला,समया पोकुरी,दिलीप बिंगी,महेश येदासूला,साई इंदुरी,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच रेगुंठा गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.