सिरोंचा
हजरत हैदर वल्ली शाह उर्स उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष-अतुल गण्यारपवार यांची हजेरी…!
मुख्य उपसंपादक

हजरत हैदर वल्ली शाह उर्स उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष-अतुल गण्यारपवार यांची उपस्थिती…!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.29/ 01/2024.
सिरोंचा :- सिरोंचा शहर येथे हजरत हैदर वली शहा उर्स उत्सव दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते.
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही हजरत हैदर वली शहा उर्स मंदिर कमिटी कडून उर्स उत्सव जानेवारी महिन्यात 28 आणि 29 या दोन दिवसांची उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या उर्स उत्सवाला महाराष्ट्र राज्यातील भाविकांसह तेलंगणा, छतीसागड असे इतर राज्यातील भाविक हजरत हैदर वली शहा उर्सला दर्शनासाठी येत असतात अशी माहिती सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष – अतुल गण्यारपावर यांना महिती मिळताच गण्यारपावर यांनी हजरत हैदर वली शहा ऊर्स उत्सवाला दर्शनासाठी भेट दिली आहे.
त्यावेळी जिल्हा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सह सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिणीस – सय्यद भाई,तालुका अध्यक्ष – फाजील पाशा, उपाध्यक्ष- सागर भाऊ मुलकला, सचिव – विनोद नायडू, कार्यकर्ते- राजकुमार मूलकला, राजम मूलकला, करण पोटाला, महेश पोटाला, मारुती सोंनारी, अनिल दुर्गम, आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.