Breaking
देश-विदेश

छत्तीसगड मघ्ये CRPF कँम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला 3 जवान शहीद तर 14 जखमी …

मुख्य संपादक

 

 

 

छत्तीसगड मघ्ये CRPF कँम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद तर 14 जखमी …

दणका कायद्याचा डिजिटल न्युज.

दिनांक 30 /जाने 2024.

छत्तीसगड :-

छत्तीसगड मघील सुकमा विजापूर जिल्ह्यातील सिमावर्ती भागातील टेकलगुडेम गावातील सिआरपीएफ कँम्पवर नक्षलवाद्यांनी खुप मोठा हल्ला केला. त्या हल्ल्यात तिन जवान शहीद झाले तर 24 जवान जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे हल्ल्याची माहिती मिळताच फौजफाटा घटणास्थळी पोहचले आणि त्या परीसरातील नाकेबंदी करुन हल्लेखोरांचा शोघ सुरु केला .

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 30 जानेवारी रोजी सुकमा पोलिस स्टेशन जगरगुडा परीसरात नक्षलवादी कारवायाना आळा घालण्यासाठी आणि परीसरातील लोकांना मद्दत करण्यासाठी सुरक्षा शिबिर लावण्यात आले होते.

शिबिरानंतर सिआरपीएफचे कोब्रा सैनिक जोनागूडा – अलीगुडा परीसरात शोघ मोहीम राबवत होते.यावेळे माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.सुरक्षा दलानांही माओवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

सुरक्षा दलाचा वाढता दबाव जोर पाहुन माओवाद्यांनी जंगलात पडून गेले.मात्र या चकमकीत गोळी लागल्याने 3 जवान शहीद झाले आहे. तर 14 जवान जखमी झाले.जखमी जवानांची प्रक्रती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.त्यांना उपचारासाठी रायपुर येथे पाठविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे