आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय चांदीपुरा व्हायरस ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय चांदीपुरा व्हायरस ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 18/7/24.
गुजरात .
कोरोना व्हायरसमुळे अजूनही लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये एका नवीन व्हायरसची एन्ट्री झाली आहे.
चांदीपुरा असं या व्हायरसचं नाव असून हा व्हायरस लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे. काय आहे हा व्हायरस? कशामुळे याची लागण होऊ शकते आणि यापासून वाचण्याचे उपाय काय? जाणून घ्या…
★
★