डॉक्टर मनिष मेश्राम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.!
कार्यकारी संपादक: - अनुप मेश्राम

डॉक्टर मनिष मेश्राम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.!
दिनांक 31/03/ 2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या व नुकत्याच निवड झालेल्या निवड यादीमध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले, व सेवाभावी वृत्ती अंगी जोपासून रुग्णाना मनस्वी सेवा देणारे डॉक्टर मनीष नामदेवराव मेश्राम यांची क्लास वन स्पेशल कॅडर विशेषतज्ञ संवर्ग श्वसन विकार तज्ञ *class 1 special cadre chest physician (pulmonologist)* या पदावर निवड झाल्याबद्द जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या शासकीय सेवेतील कार्यकाळात अनेक विभागात मनोभावे केलेली रुग्णसेवा.
सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे D M H P नोडल ऑफिसर व इन्चार्ज
मानसिक रोग तज्ञ .
कोविड टास्क फोर्स मेंबर.
किमोथेरपी प्रशिक्षित फिजिशियन (टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई)
साध्या उपचाराला दाद न देणारा क्षयरोग एम डी आर टी बी नोडल ऑफिसर गडचिरोली
*कार्यकाळ आज पर्यंत*
2006 आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा
2007 ग्रामीण रुग्णालय भामरागड गडचिरोली
2008 मसीना हॉस्पिटल भयंकळा मुंबई कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन मुंबई
2009 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर psychiatry
2010 बीएमसी सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव मुंबई
2011 पासून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली
2014 ते 2017 डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड
2017 पासून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सर्व प्रकारच्या मेडिकल ,श्वसन विभाग, मनोचिकित्सा ,व्यसनाधीनता ,कर्करोग( किमोथेरपी) इत्यादी आजारांसाठी सरांचा मोलाचा वाटा आहे.