Breaking
गडचिरोली

आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार.

उपमुख्य संपादक

आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार! 

गडचिरोली ,

 दिनांक 31/03/2024

पुणे येथे कवी प्रभाकर दुर्गे याचा सत्कार …

भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल आयोजक कवी तथा गझलकार विजय वडवेराव यांनी नुकताचं जाहीर झाला असून  या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक येथील युवा कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला होता,या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 31 मार्च 2024 ला महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह पुणे येथे नुकतेच पार पडले त्या कार्यक्रमात कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांना उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा.डॉ.संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कार्यक्रमाध्यक्ष विजय वडवेराव, व्यंकनबाई चनलवाड जेष्ठ कवयित्री परभणी, कवी विशाल बोरे वृ.प्र.मुंबई दूरदर्शन, एम.डी.कदम संचालक शालेय शिक्षण भारती विद्यापिठ, दादासाहेब सोनवणे माझी संघ प्रमुख दलित स्वयंसेवक संघ, म.भा.चव्हाण जेष्ठ गझलकार, अहिल्या कांबळे राज्यसमन्वयक भिडेवाडा मुक्ती राज्यस्तरीय स्त्री शिक्षिका मोर्चा, गझलकार अनिल कांबळे अध्यक्ष गझलमंत्रण संस्था यांच्या समक्ष सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, हजार रुपये रोख रक्कम, मानाचा पट्टा, विजय वडवेराव लिखित काव्यसंग्रह बाभळीचा काटा, देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराबद्दल उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी, गावकरी मंडळी या सर्वांकडून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे