अपघात
बोअरवेलमध्ये 18 वर्षाची तरुनी पडली ; 500 फुटावर जाऊन अडकली वाचविण्याचे प्रयत्न सुरु ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

बोअरवेलमध्ये 18 वर्षाची तरुनी पडली ; 500 फुटावर जाऊन अडकली वाचविण्याचे प्रयत्न सुरु ।
दिनांक 8/01/2025.
गुजरात ,
गुजरातच्या भूजमध्ये विचित्र घटना घडली आहे. पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलमध्ये आतापर्यंत लहान मुले पडत असल्याचे व त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. परंतू, कंडेराय गावात १८ वर्षांची तरुणी बोअरवेलच्या खड्ड्यात खोलवर पडली आहे.
थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ५०० फुटावर जाऊन ही तरुणी अडकली आहे. तिला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले असून बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून तरुणीची परिस्थिती जाणून घेतली जात आहे.