क्राईम
दोन महिण्यापासून बेपत्ता होती चिमुकली घराच्या बाजुलाअसलेल्या खड्यात मिळाला मृत्यूदेह।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

दोन महिण्यापासून बेपत्ता होती चिमुकली, घराच्या बाजुलाअसलेल्या खड्यात मिळाला मुत्यूदेह ।
दिनांक 26/2/25.
झारखंड,
५ वर्षांची चिमुकली, ५५ दिवसांपूर्वी म्हणजे दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. ७ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिचा शोध घेत होते. सगळीकडे शोध सुरू असताना या मुलीचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात आढळून आला.