देश-विदेश
कोलकाता निर्भया हत्याप्रकरणात ED ची एन्ट्री , आरोपी संदिप घोषच्या घरावर छापा ..
मुख्य संपादक: संतोष मेश्राम .

कोलकाता निर्भया हत्याप्रकरणात ED ची एन्ट्री , आरोपी संदिप घोषच्या घरावर छापा ..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 6/08/2024.
कोलकाता .
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर हा छापा टाकण्यात आलाय. CBI ने RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि इतर तिघांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली होती.