मुंबई
आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्यांच्या प्रेमात,लग्नही केलं ,पण तो पाच कोटी घेऊन झाला फरार ..
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्यांच्या प्रेमात,लग्नही केलं ,पण तो पाच कोटी घेऊन झाला फरार ..
मुंबई,
आयटी कंपनीची मालकीण असलेल्या एका महिलेसोबत प्रेमसंबंधांतून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. तसेच त्याच्यासोबत लग्नही केलं. मात्र लग्नाला काही काळ लोटल्यानंतर तिचा पती तिला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झाला.