
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यक्त ,इकडे चौकीतुन हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ ।
मुख्य संपादक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 26/10/2024.
उत्तर प्रदेश ,
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. येथे लुटीच्या एका गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देऊन पोलीस चौकीमधून हातकड्यांसह फरार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा ठाण्यातील पोलीस कर्मचारी हे क्रिकेट खेळण्यात व्यक्त होते.
policemen were busy playing cricket, and sneaked out of the post with handcuffs