
आणखी एक सुरजागड चा ट्रक पलटी जिवितहाणी टळली .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधी :- आकाश बंडावार
येनापुर पेट्रोल पंप जवळील घटणा .
दि.21/11/ 2023 .
सुरजागड वरून आर्यनमिठ्ठी घेऊन आष्टी कडुन चामोर्शीकडे MH- 40 CM- 4900 या क्रमांकाचा ट्रक जात असताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने येनापुर पेट्रोल पंप
जवळ घटणा घडली असून मात्र यात वाहन चालक बचावला असुन, जिवितहानी टळली.असेच सुरजागड ट्रक ची वाहतूक वाढल्याने सुरजागड च्या ट्रक मुळे अनेकाचे जिव गमवावे लागले आहे .
तसेच घटणा स्थळी पो.उपनिरीक्षक गणेश जंगले , व पोलीस सहकारी हजर होते.