एटापल्लीक्रिडा व मनोरंजन
शासकीय आश्रमशाळा तोडसा येथे तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
मुख्य संपादक

शासकीय आश्रमशाळा तोडसा येथे तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
प्रकल्प अधिकारी चव्हाण मॅडम यांच्या हस्ते उद्घघाटन.
एटापल्ली :- ( तोडसा )
एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे आज दिनांक 25 /11 /2023 रोजी शासकीय आश्रम शाळा तोडसा येथे 25 ते 27 यु तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा अध्यक्ष प्रकल्प अधिकारी चव्हाण मॅडम व सरपंच कुमारी वनिता कोरामी यांच्या हस्ते पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मडावी तसेच उपसरपंच प्रशांत आत्राम, ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोमजी मटामी व मुख्याध्यापक हे होते यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.