
जारावंडी गांव, परीसरातील BSNL टाँवर बंद !
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपदक.
अनुप मेश्राम.
एटापली .(तालुका प्रतिनिधि,)
एटापल्ली तालुक्यांतील जारावंडी , वडसाकला या
गाव परिसरातील बि.एस.एनल टावर बंद होवून एक वर्षाचा कालावधी लोटला जात आहे. बंद टावरमुळे लोकांचा अनेक गावाशी व परीसरातील लोकांशीं जनसंपर्क तुटल्यामुळे एकमेकांशी होणारे, व जोळनारे सबंध दिवसेन दिवशी दुरावल्या जात आहे. सबंधित विभागांनी या परीसरात लवकरात लवकर टावर चालू करून लोकांचा जनसंपर्क वाढविण्याची मागणी त्या. त्या परिसरातील जनतेने केली आहे.