
समस्त जनतेला तलाठी कार्यालय गनपुर तर्फे नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
दिनांक :- 01/01/2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
समस्त जनतेला तलाठी कार्यालय गनपुर तर्फे नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
चला सगळे दुःख विसरुनी जावूया ,सुखाला देवाच्या चरणी वाहूया, उरलेल्या स्वप्नांना या नवीन वर्षात नव्याने स्वप्न पाहूया.
सुभेच्छुक :-
झुलकंटिवार साहेब तलाठी कार्यालय गणपुर रै.यांच्या कडुन समस्त जनतेला नविन वर्षाच्या हार्दिक सुभेच्छा ……
दिनांक :- 01/01/2024 …..