
अमेरिकेत पत्नी समोर भारतीय तरुणाची गोळ्या झाडुन हत्या ; दोन आठवड्यापुवीँ झाले होते लग्न ।
अमेरिका
दणका कायद्याचा डिजीटल न्युज.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या हत्येचे सत्र सुरुच आहेत. अशातच अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा सगळा कॅमेरात कैद झाला असून पुन्हा एकदा अमेरिकेत भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. पतीची समोरच हत्या झाल्याने पत्नीदेखील धक्क्यातून सावरलेली नाही.