देश-विदेश
भयंकर ! 76व्या वर्षी वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा हट्ट ; विरोध करणाऱ्या लेकावरच झाडल्या गोळ्या ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

भयंकर ! 76व्या वर्षी वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा हट्ट ; विरोध करणाऱ्या लेकावरच झाडल्या गोळ्या ।
गुजरात ,
गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७६ वर्षीय राम बोरीचा यांनी दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केली. राम यांना पुन्हा लग्न करायचं होतं, परंतु त्यांचा मुलगा प्रताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा लग्नाला विरोध होते. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात वडिलांनी मुलावर दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर वडिलांना कोणताही पश्चात्ताप नव्हता.