देश-विदेश
संतोष देशमुख हत्येचा खटला उज्वल निकम लढवणार ; राज्य सरकारने दिली मंजुरी
मुख्य संपादक संतोष मेश्राम

संतोष देशमुख हत्येचा खटला उज्वल निकम लढवणार ; राज्य सरकारने दिली मंजुरी ।
दिनांक 27/2/2025.
मुंबई,
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. आठ मागण्यासाठी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणीचाही समावेश होता.