
ठाणेदार फेडगे साहेबांनी घेतली अनुप मेश्राम यांच्या तक्रारीची दखल!
गडचिरोली. (दि.16मार्च 2024.
विचारक्रांती न्युज.
संपादक अनुप मेश्राम.
काल.शुक्रवार दिनांक 15.03.2024 ला रात्रौ 10 ते 10.30 च्या दरम्यान रोहित बरसिंगे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पत्रकार अनुप मेश्राम यांच्या घरात घुसून व अश्लील शिवीगाड करून जीवे मारण्याची धमकी सुधा दिली होती. अनुप मेश्राम यांच्या तक्रारीची दखल घेऊनगडचिरोलीचे ठाणेदार फेडगे साहेब यांनी आरोपी रोहित बरसिंगे यांच्यावर लगेच कारवाही सुधा केलेली आहे.
तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारावर कारवाही केल्या बद्दल गडचिरोली चे ठाणेदार फेगडे साहेब यांचे अनुप मेश्राम जिल्हा प्रतिनिधी चोखाजी ढवळे यांनी अभिनंदन केले आहे.