
पथदिवे लावण्यासाठी खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने निधन..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
ब्रेंकिग न्युज .
पथदिवे लावण्यासाठी खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने निधन.
आष्टी : – अनखोडा
दि .26/11/2023.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी अनखोडा येथे पथदिवे लावण्यासाठी खांद्यावर चढलेल्या युवकाचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने निघन झाल्याची घटना आज दि. 26/11/2023 रोजी अनखोडा येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव नामे. रामा आबाजी नायगमकर वय 24 वर्ष रा. अनखोडा ता.चामोर्शी जि.गडचिरोली .असे मृत्यूक पावलेल्या युवकाचे नाव आहे.
मृत्यूक युवक हा ग्रामपंचायत माफँत लावण्यात येणारे पथदिवे लावण्यासाठी खांबांवर चढला मात्र महावितरणला विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी कोणतीही माहिती न देता आणि विद्युत पुरवठा सुरुच होता. गाव डिपिवरून बंद करून दिवे लावण्यासाठी विद्युत खांबावर चढला तेव्हा त्याला विद्युत प्रवाहाचा जोराचा झटका बसला व त्या त रामा आबादी नायगमकर ह्याचा जागीच मृत्यू झाला .
तसेच रामा हा इलेक्टिशियन म्हणून काम करीत होता. रामा हा आपल्या आई वडिलांना एकुलता एक होता त्यामुळे त्यांच्या मृत्यू कुटुंबियावर खुप मोठं दु:खाचं डोंगर कोसळला आहे .तसेच अनखोडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे