Breaking
गडचिरोली

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने संविधान दिन साजरा..

मुख्य उपसंपादक :- स्वप्नील मेश्राम

 

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने संविधान दिन साजरा. 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

आज दि.26 .नोव्हेंबर 

गडचिरोली :

 

 गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

 

 

देशातील सर्वोच्च शक्ती कडून संविधान संविण्याचा प्रयत्न होत असताना, त्या शक्ती विरोधात एकत्र येत संविधानाचे रक्षण करून संवैधानिक मूल्य रुजविण्याचा संकल्प काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, जिल्हाउपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया अध्यक्ष संजय चंने, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर, ढिवरू मेश्राम, नृपेश नांदनकर, शत्रूघण चौधरी, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, धम्मदीप सहारे, राज डोंगरे, नितेश राठोड, सुधीर बांबोळे, जावेद खान, रुपेश सलामे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे