देलनवाडीच्या शेकापच्या सरपंच प्रियंका कुमरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

देलनवाडीच्या शेकापच्या सरपंच प्रियंका कुमरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली ( दि.30. डिसेंबर ).
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतिच्या सरपंचपदावर विराजमान झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी सात विरुद्ध दोन अशी आघाडी घेवून सरपंच पदावर विराजमान झालेल्या असून, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई श्यामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा जिल्हा सरचिटणीस रोहिदास कुमरे, जिल्हा सरचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर अशोक किरंगे डॉ. गुरूदास सेमस्कार, क्रिष्णा नेताम, तुलसीदास भोयर, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गगाधर बोमनवार दामोदर रोहनकर सूरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करुन त्यांनाअनेक शुभेच्छा दिल्या आहेत.