
जिल्हातील अन्याय प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना वाचा !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली
दि.20/8/24.
BRSP संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ. सुरेश माने सर यांनी
शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट२० 24 ला गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी या गावाला प्रत्यक्ष भेट देवून अन्याय प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऍड.सुरेश माने सर यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यां सहित आष्टी येथे प्रत्यक्ष भेट देवून.उपस्थीत जनसमुहाला मौलिक मार्गदर्शन केले.
या भेटी प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे, मिलिंद बांबोळे, एचडी डोंगरे, जेडी रामटेके-,राजू रामटेके, विशाल रंगारी, महेंद्र झाडे , गडचिरोली जिल्ह्यातील इतर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागातील अन्याय ग्रस्तानी ऍड.सुरेश माने यांच्यावर विश्वास ठेवून .त्यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन सुद्धा दिले.