
दक्षिण कोरीयात मोठा अपघात ; विमान लँडिंग करतांना धावपट्टीवरून घसरले ,28 जणांचा मुत्यू ।
दक्षिण कोरीया ,
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 30/12/2024.
दक्षिण कोरियामध्ये रविवारी एक मोठा विमानअपघात झाला. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.