गडचिरोली
बि. पि. नॅशनल कॉलेज ऑफ सोशल वर्क नागपूर येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठातील , एकल प्रकल्पाला भेट
मुख्य संपादक

बि. पि. नॅशनल कॉलेज ऑफ सोशल वर्क नागपूर येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठातील एकल प्रकल्पाला भेट.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली :-
- बि. पि. नॅशनल कॉलेज ऑफ सोशल वर्क नागपूर येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठातील एकल प्रकल्पाला भेट देऊन एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रम समजून घेतला. प्रकल्प समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाची माहिती दिली, या प्रसंगी डॉ. विलास घोडे व डॉ. रेखा जगनाडे मॅडम व गंधर्व पिल्लारे उपस्थित होते.