नाव दुर्घटनेतील म् त्यक महीलांवर एकाच वेळी तिघांचा अंत्यसंस्कार विधी..
म् त्यक महिलांच्या कुटुंबीयांना तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या कडुन चार लाख रुपयाचे धनादेश वाटप ..

नाव दुर्घटनेतील म् त्य महीलांवर एकाच वेळी तिघांचा अंत्यसंस्कार विधी..
म् त्यक महिलांच्या कुटुंबीयांना तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या कडुन चार लाखाचे धनादेश वाटप ..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक :- 24 /01/ 2024 .
चामोर्शी :- गणपुर
काल 23 जानेवारी रोजी वैनगंगा नदित बोट उलटुन सहा महिलांना जलसमाधी मिळाली यापैकी दोघीचे म् त्य देह 23 जानेवारी रोजी तर एकिचा म् तयदेह आज दिनांक 24 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास आढळुन हाती लागली आहे. रेवंता हरीचंद्र झाडे ,आज मिळालेल्या म् त्यक महिलेचे नाव आहे .
मायाबाई अशोक राऊत ,सुषमा सचिन राऊत बुधाबाई देवाजी राऊत या महिला बेपत्ताच अजुनही आहेत .
पुष्पा मुश्वेशवर व जीजाबाई दादाजी राऊत यांचे प्रेत कालचं हाती लागले होते व त्याना शवविच्छेदन करून म् त्य देह नातेवाईकांना सोपविण्यात आले. आज रेवता चा प्रेत मिळाल्याने आज तिघांवर एकाचवेळी गणपुर रै. येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .उर्वरीत तिन महिलांचा शोध अद्यापही सुरू आहे.
तसेच म् त्यक महिलांचे नाव
पुष्पाबाई झाडे ,रेवंता हरीचंद्र झाडे ,जीजाबाई दादांजी राऊत ,ह्या महिला आहेत .
तसेच म् तक महिलांच्या कुंटुबियांना श्री . प्रशांत घोरुडे तहसीलदार चामोशीँ ,यांच्या कडुन आथिँक मदत म्हणुन एका कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये धनादेश वाटप केले.
धनादेश वाटप करताना म् तक महिलांचे संपूर्ण कुंटुबिय तसेच तहसीलदार प्रशांत घोरुडे ,गणपुर येथील सरपंच सुधाकर गद्दे,उपसरपंच जिवन भोयर ,माजी पंचायत समिती सदस्य परसोडे ,मंळड अधिकारी नवनाथ अतकरे येनापुर ,सुधीर बावीस्कर तलाठी वायगाव ,मंगेश पेंदोर ,व गावातील नागरिक उपस्थित होते.